जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी गेले वाया. कामा दरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे या प्रकाराने परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय झाला. मुख्य जलवाहिनी फुटल्यानं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळं नागरिकांना नाहक मनस्ताप.