पुण्यात पोलीस हवालदारानेच दारू पिवून ठोकली गाडी आहे. सदाशिव पेठेत वाहनांना जोरदार धडक दिली. दोन दिवसांपूर्वी सदाशिव पेठेत अपघात घडला होता. अपघाताचा CCTV समोर आला आहे.