पुणे जमीन घोटाळा प्रकरणात आरोपी असलेल्या शीतल तेजवाणीच्या माहेरच्या घरी जाऊन पोलिसांनी घराची तपासणी केली आहे. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या शीतल तेजवाणीकडून पोलिसांना काही महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करायची आहेत.