पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 44 लाखांचा गुटखा-पान मसाला जप्त केला आहे.