पुरंदर तालुक्यातील केतकावळे ग्रामपंचायतीमध्ये सन २०२४ मध्ये महिलांसाठी सॅनिटरी पॅड खरेदी आणि वाटप उपक्रमात तब्बल ७५ हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाला होता. या भोंगळ कारभाराचा आणि निद्रिस्त धोरणाचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांनी हलगीच्या तालावर तीव्र आंदोलन छेडले.