गेल्या काही तासांपासून पुण्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पुण्यातील सणसवाडी परिसरातही वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.