आजच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात जुना मुंबई-पुणे रस्ता अडवला आहे.