पुण्यातील हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. रुग्णाला नीट वागणूक न दिल्याचा आरोप करत ही तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोडीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.