पुण्यातील पर्वती पायथ्याशी सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी आणि त्यांच्या गुलाबो गँगने तीव्र आंदोलन केले.