पुणे सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्यानं ट्रॅफिक जाम झाले होते. साताऱ्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लागल्या होत्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग प्रशासन आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ दाखलं होतं, क्रेनच्या साह्याने हा कंटेनर बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.