भात लावणीसाठी चिखलणी करत असताना एक ट्रॅक्टर चिखलात रुतल्यानं, त्याला काढण्यासाठी आलेले एका पाठोपाठ एक असे 10 ट्रॅक्टर रूतल्याची घटना घडली.