या मिरवणुकीत पारंपरिक ढोल, लेझीम, वाद्यवृंद आणि आदिवासी गीतांचा गजर करत महिला, पुरुष, युवक-युवती तसेच लहान मुले पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.