पुण्याच्या भोर तालुक्यातील शिवरे गावात, ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला होता. या कुस्ती स्पर्धांमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या 140 पैलवानांनी सहभाग घेतला होता.