पुण्यातील स्वामीनारायण मंदिर परिसरातील टेकडीवरील दगडी इमारतीच्या छताच्या अगदी कडेला तरुण-तरुणी धोकादायक अवस्थेत बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.