जेजुरीत श्री मार्तंड केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार पहायला मिळाला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात पन्नास मिनिटे चित्त थरारक कुस्ती झाली, मात्र ही कुस्ती अखेर बरोबरीत सुटली.