परळीत आज पुरणपोळीची महापंगत पार पडली. ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या पायथ्याशी असलेल्या संत जगमित्र नागा महाराजांच्या उत्सवानिमित्त आज 15 हजार भाविकांसाठी पुरणपोळीच्या महापंगतीचे आयोजन करण्यात आले.