व्लादिमीर पुतिन हे ऑरस सेनेट नावाच्या सुपर-आर्म्ड लिमोझिनमध्ये प्रवास करतात. ही कार बुलेटप्रूफ असून ग्रेनेड हल्ल्याचाही सामना करू शकते. याला आग लागत नाही, ऑक्सिजन प्रणाली आहे आणि टायर पंक्चर झाल्यावरही वेगाने धावते. 249 किमी प्रति तास वेगाने धावणारी ही कार एक अभेद्य सुरक्षा कवच आहे.