आखाती युद्धाचा फटका आता थेट शेती क्षेत्राला बसत असून कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे पीव्हीसी पाईप, मल्चिंग पेपर आणि ठिबक संच महागले आहेत, ज्यामुळे नंदुरबारमधील शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.