धुळे शहरातील मालेगाव रोड परिसरातील गोडाऊनलगत अजगर आढळला. या अजगराला सर्पमित्र निर्भय साखला यांनी रेस्क्यू केलं आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडलं.