सिंधुदुर्गात गॅस सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांची गॅस एजन्सी बाहेर मोठी रांग. सिंधुदुर्गातील कुडाळ येथे गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची मोठी रांग. काल सोमवार असल्यामुळे काही गॅस एजन्सी बंद होत्या. 100 मीटर लांब गॅस घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा.