जळगाव शहरातील पेट्रोल पंपावर दुसऱ्या दिवशी देखील डिझेलसाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा. ग्रामीण भागात पंपांवर डिझेलचा साठा संपल्यामुळे वाहनधारक तसेच शेतकरी जळगाव शहरातील पेट्रोल पंपाकडे वळल्याने मोठी गर्दी. डिझेल भरण्यासाठी मोठमोठे कॅन घेऊन शेतकरी सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभे असल्याचं पहायला मिळत आहे.