या आठवड्यात पेट्रोल आणि गॅस साठी रांगा लागल्याचं आपण पाहिले असेल मात्र आता कोल्हापूरात शाळेच्या एडमिशनसाठीही रांगा लागल्या आहेत