अंबाजोगाई येथील असलेल्या योगेश्वरी देवी मंदिरात शार्दय नवरात्रीच्या निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केलीये. कोकण वासी यांची कुलदैवत अशी ओळख असलेल्या योगेश्वरी मंदिरामध्ये सकाळी चार पासूनच दर्शन रांगा लागल्या असून मोठ्या संख्येने महिला भाविक योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी दाखल झाल्या.