अमरावतीत जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपलं आहे. त्यामुळे आता ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत आहे, तिथे वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचं पहायला मिळत आहे.