युद्धजन्य परिस्थितीमुळे भीषण गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे.एकीकडे प्रशासन म्हणते की LPG गॅस सिलिंडर उपलब्ध आहेत. तर दुसरीकडे गॅस एजन्सीवर नागरिकांच्या रांगाच रांगा पहायला मिळत आहे. तर अकोला शहरातल्या रतनलाल प्लॉट चौकातील एचपी गॅस एजन्सीच्या बाहेर सकाळपासूनच नागरिकांनी गॅस रांगा लावलेल्या आहेत.