यंदा जिल्ह्यात निसर्गाची वक्र दृष्टी शेतकऱ्यांना सहन करावी लागली. सुरुवातीला पावसाच्या विलंबामुळे चिंतेचे वातावरण होते, नंतर तीन-चार वेळा अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले.