शेतशिवारात सध्या लगबगीचे वातावरण पाहायला मिळत आहे. रोवणीच्या कामात शेतकऱ्यांसोबत मोठ्या संख्येने महिला मजूर सहभागी झाल्या आहेत.