धाराशिवच्या उमरगा तालुक्यात रब्बी हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आलाय. हरभरा आणि ज्वारी पिकांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना सध्या आर्थिक असूनही शेतकरी कर्ज काढून रब्बीची पेरणी करू लागला आहे आहे.