तब्बल दहा वर्षानंतर संसदेच्या प्रांगणात खासदारांचा एल्गार पाहायला मिळाला. मतचोरी आणि ईव्हीएम मशीनच्या विरोधात आज काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांनी एल्गार पुकारला.