अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत. गावात भीतीचं सावट पसरलं असून बिबट्याने तिघांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.