रायगड जिल्ह्यातील पर्जन्यवृष्टीने अंबा नदीची पातळी ९.३० मीटरवर गेली आहे. धोका पातळी ओलांडून पाणीपातळीत वाढ झाल्याने नदी शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.