सध्या आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती आहे. त्याचा फटका व्यावसायिक गॅस सिलेंडर वर पाहायला मिळत आहे. त्यामुळे रायगड मध्ये हॉटेल व्यवसायिक देखील चिंतेत पडलेत. कारण एलपीजी सिलेंडर संपल्यानंतर पर्यायी म्हणून चुलीचा पर्याय निवडला आहे.