रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका मुंबई–गोवा महामार्गालाही बसला आहे. खांब नजीकच्या परिसरात पाणी साचल्यामुळे महामार्गावर अक्षरशः तलावसदृश स्थिती निर्माण झाली आहे.