रायगड जिल्ह्यातील कशेने-इंदापूर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्या वावर दिसून आला. CCTV कॅमेऱ्यातही ही घटना कैद झाली आहे. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागाला यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे