रायगड : महाडमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. महाड भाजी मंडईत भाज्यांचे दर कडाडले आहेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.