येत्या 24 तासात रायगड, पुणे , साताऱ्यात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट जारी केला , तर मुंबई सिंधुदुर्ग परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरीमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत