रायगड जिल्ह्यातील पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला आहे. साताऱ्याहून निघालेली स्कॉर्पिओ 1000 फूट खोल दरीत कोसळून 8 जणांचा जागीच मृत्यू झाला.