15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्ताने रायगडच्या रोहा कोलाड डोळवाल धरणाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रायगडच्या रोहातील कोलाड येथील डोलवाल धरणाला 80 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे.