रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता पाळी येथील अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरालाही बसला आहे. सततच्या पावसामुळे मंदिराच्या वरंड्यात पाणी शिरले असून परिसरात पाणी साचले आहे.