प्रस्तावीत मनमाड-इंदोर (बाळापुर ते पुरमेपाडा) रेल्वे मार्गासाठी संयुक्त मोजणीचे नियोजन प्रांत कार्यालयाकडून बाळापूर येथे करण्यात आले होते परंतु शेतकऱ्यांच्या कुठल्याही मागणीचा विचार न करता त्यावर कुठली कारवाई न करता शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रशासनाकडून वारंवार मोजणी लावली जात आहे.