जीव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अनोळखी युवकाचा दादर रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत जीव वाचवला आहे.