बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पावसाचा जोर ओसरल्यानंतर आता पुन्हा पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन दिवस पुणे शहर आणि शहरालगत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.