गेले काही दिवस जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती त्यामुळे शेतीच्या कामांना कुठेतरी खोळंबा आला होता आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे