रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. खेडमधील जगबुडी, संगमेश्वर मधील शास्त्री आणि राजापूर मधील गोदावर नदीने ओलांडली इशारा पातळी ओलांडली आहे. नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या बाजारपेठेमध्ये पाणी शिरले आहे.