raigad rain : रायगडमधील विविध भागात पावसाने हजेरी लावली. या पावासामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.