वाशिमच्या कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडा मुंडे इथं काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यात घरावरील सर्वच टिनपत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच समोर आले आहे. काल जोराच्या वादळी वाऱ्याने घरावरील टिनपत्रे उडून दुसऱ्याच्या घरावर जाऊन पडली.