नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांवर मोठा परिणाम. भाजीपाल्यांसह फळभाज्यांच्या दरात मोठी वाढ, आवक घटल्याने मागणीतही वाढ. मागील आठवड्यात झालेल्या दोन दिवसांच्या पावसात शेतकऱ्यांच्या पिकात पाणी, शेती पिकांचे मोठे नुकसान.