नागपुरात काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाला झाली सुरवात झाली आहे. सकाळपासून उन्हाच्या तडाख्यानंतर दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. सायंकाळ होताच हलक्या पावसाने हजेरी लावली आहे.