प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर आज सांगली जिल्ह्यात पावसाने दमदार हेजरी लावली आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाऊस पडला आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.