रायगड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होऊनही आता पाणीटंचाईचं संकट डोकं वर काढताना दिसत आहे. जिल्ह्यातील २८ लघुपाटबंधाऱ्यांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असून अनेक धरणे ३० टक्क्यांच्या खाली गेली आहेत.